काळोख
काळोख
1 min
182
आज सहज पाहिले
अवकाशाकडे निरखुन
गर्दि दिसली मज
ढगांत चांदण्यांची पारखुन ।१।
तो काळोख मिट्ट
रात किड्यांची किरकिर
चहुकडे भंगुन शांतता
मंद प्रकाशाची धुसर ।२।
कधी आशेचे किरण
कधी मनात घुसमट
स्वार्थी दुनीयेच्या बाजारी
होई मनाचीच फरफट ।३।