काळजी घ्या
काळजी घ्या
1 min
633
रोज आमच्यावर घडतात इथे नवनवे आघात
कोणी करतो कोंडी अन कोणी करतो प्रघात
कुणी करतो अत्याचार तर कोणी करतो वार
असतात फार थोडेच जे करतात प्रतिकार
नेभळट बनून जगण्याचा हक्क नाही राहीला
दंड थोपटून आखाड्यात मित्रा तूला पाहिला
काळजी घ्या स्वतःची ओरडत तू राहीला
अन्यायाची वाचा फोडताना आघाडीला तू पाहीला
