STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Others

2  

Asmita prashant Pushpanjali

Others

काचेच भांड

काचेच भांड

1 min
8.6K


पुरूषांजवळ जेव्हा,

स्त्री ला हरवण्याचे,

कोणतेच शस्त्र उरत नाही

तेव्हा ते तिच्या चरित्रावर,

भ्याड हल्ला करतात.


आणि ती त्या

एकाच हल्याने कोलमडते

का? का कोलमडते ती

तीच चरित्र म्हणजे काय

काचेचं भांडं असते का?

काही शब्दांनी लगेच तडा जायला.


शिकायला हव तिनेही

स्वतःला सावरायला

ती व्यक्ती आहे

वस्तू नाही,

कुणीही तोडायला, मोडायला.


Rate this content
Log in