STORYMIRROR

Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

जीवन

जीवन

1 min
100

जीवन एक रंगभूमी

प्रत्येकचि नट असतो

प्राक्तनाप्रमाणे खेळी

बाहुली कळसूत्री बनतो


दोऱ्या ठेवी विधाता हाती

मनाप्रमाणे खेळवी

कोणा दुःख कोणा सुख

पुढील प्रवेश न जाणी


कधी संपते हे नाट्य

नटास न उमजते

विधात्याच्या इच्छेनुरुप

एक्झिट घ्यावी लागते


Rate this content
Log in