STORYMIRROR

Rucha Rucha

Others

3  

Rucha Rucha

Others

जगाचा पोशिंदा

जगाचा पोशिंदा

1 min
465

मीठ भाकर,कांदा गोड मानून खातो

गाळतो दिनभर शेतात घाम

दुनिया पळतेय देवाच्या पाठी

परी ते शिवार त्याचे चार धाम


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை