जाणता राजा
जाणता राजा
1 min
309
कर्तव्यदक्ष छत्रपती माझा
रक्षितो सदा लाडकी प्रजा
वीरमनी लेवून,खडा पहारा देई
माझा शिवराय जाणता राजा
