STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

जागतिक मानवाधिकार दिन!

जागतिक मानवाधिकार दिन!

1 min
7.5K



जाम वैताग आला होता

गले लठ्ठ पगाराचा

तिसमारखा अक्कक जेंव्हा

कटकटीची पाजळत होता


मानापमानाची तमा न बाळगता

नकारघंटा सारखी वाजवतो

वाद नको तंटा नको वाटता

धीराने घे म्हणून मी सांगतो


कालचीच गोष्ट ही

रडगाण त्याच सुरू होत

दिवाळ अक्कलेच काढून

नकार घंटा वाजवत होत


मी म्हंटल उद्या तुला

माझा इंगा दाखवतो

मानवाधिकार दिनीच बेट्या

तुझ्यावर भाग दावा ठोकतो


तो पण पुरता बेरकी निघाला

आज जाता पाहताच मला

आदबीने सलाम ठोकला

मानवाधिकाराचा जयघोष करीत

काम करून माझे मोकळा झाला.....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन