इशारा क्षणाचा
इशारा क्षणाचा


अख्खं आयुष्य गेले वाट तुझी पाहण्यात
आली नाही तू या माझ्या आयुष्यात
ऐकू जरी येतो इशारा क्षणाचा
साथ तुझी हवी मला या माझ्या आयुष्यात
अख्खं आयुष्य गेले वाट तुझी पाहण्यात
आली नाही तू या माझ्या आयुष्यात
ऐकू जरी येतो इशारा क्षणाचा
साथ तुझी हवी मला या माझ्या आयुष्यात