हस्त कला..!
हस्त कला..!
1 min
416
हस्त कला पाहून
फुलात फुल
झाल्या सारख वाटलं
पण गुडघ्यावर
त्याच स्थान पाहून
गुडघाचं फुलल्याच जाणवलं
गुडघे दुःखी पण
अशीच फुलत असणार
याची खात्री पटली
वर वर दिसणारा
सुंदर गुडघा फुलला
की अंतरात विस्तव फुलतो
नको नको
म्हणताना सुद्धा
सुंदर गुडघा बंदरा सारखा त्रास देतो
मग मात्र
हस्तकला कामी येते
तेल मॉलिश करताना ती जाणवते
खरचं फुलान
क्षणभर का होईना
मला फूल केलं
गुढघे दुःखी
जीवनातली एक भूल
हे पटवून दिलं....!
