हळव्या क्षणांवर
हळव्या क्षणांवर
1 min
2.9K
कधीतरी हळव्या क्षणांवर
आपण आपले राज्य करावे
मुक्तविहार करुनी जगण्यावर
आपण फक्त आपलेच असावे
