हळवं मन
हळवं मन
1 min
2.7K
हळवी असतात मने,
जी भावनांनी जोडली जातात,
जेव्हा हृदयात साचते अपार दुःख,
आसवे बनून बरसतात
हळवी असतात मने,
जी भावनांनी जोडली जातात,
जेव्हा हृदयात साचते अपार दुःख,
आसवे बनून बरसतात