STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

हिताचे सांगणे...

हिताचे सांगणे...

1 min
772


कोरोनाचा फैलावतो आहे ताप 

धुमाकूळ सगळ्याच देशांत... 

आरोग्याचा जपा आता ध्यास 

धोका आहे विषाणू वेषात... 


ऋतूचा बदलता रोख आहे 

आरोग्यास जपणेच योग्य... 

पण भीतीचा धसका घेऊन 

मृत्यूस बळी पडणे अयोग्य... 


भारत आता आहे लॉकडाऊन

माझे एकच आभाळ गाणे... 

सुरक्षित राहा सर्व घरट्यात 

आहे इतकेच हिताचे सांगणे... 


बोल गीताचे कळकळीचे 

समजावे त्यातील व्याकुळ भाव... 

कालांतराने आभाळ खुले आहे 

उडण्यास स्वच्छंदी नाही अभाव... 


Rate this content
Log in