हिंदोळा
हिंदोळा

1 min

3.1K
चारोळी शब्दात मांडायची
तर ती कविता होते
आयुष्याच्या हिंदोळ्यावर बसून
यमक गमकाची तार छेडते
चारोळी शब्दात मांडायची
तर ती कविता होते
आयुष्याच्या हिंदोळ्यावर बसून
यमक गमकाची तार छेडते