हायकू...
हायकू...
1 min
27.9K
हायकू....
वासनाधीन
आसाराम मुळा
लुळापांगळा
भक्तीचे सोंग
भोगी तुरुंगवास
वासना दास
कर्माची फळ
भोगतयं झुरळ
श्रद्धा गरळ
भरता घडा
अगणित पापांचा
झाला बिमोड
लिंगपिसाट
नराधम बेरकी
देह नरकी
किळसवाणी
खोटी ही प्रकृती
काम विकृती
उघडा डोळे
शोधून ही भामटी
करा दामटी
