हायकू
हायकू
1 min
246
नदीचे पाणी
असते बहूगुणी
जीवन दायीनी
पाणी अडवावे
धरणे हो बांधावे
पाणी जपावे
नदीचे पाणी
वापरावे जपुनी
जलवाहिनी
नदीचे पाणी
वाईट हो गोष्टीं
नेती वाहूनी
नदीचे पाणी,
लयबद्ध वाहते ,
परी झीजते
नदीचे पाणी,
झाडा मुळातू येई ,
औषधी देई.