हास्य उमटूनी
हास्य उमटूनी
1 min
394
कधी वाटतं मला
आयुष्याला वळण माझ्या यावं
चेहऱ्यावर माझ्या हास्य उमटुनी
मला समजून तू घ्यावं
