हास्य माझे विलोप पावेल
हास्य माझे विलोप पावेल

1 min

11.6K
असा जीव लावू नकोस
हास्य माझे विलोप पावेल
तुझ्या ह्या प्रेमाला
कोणाची तरी नजर लागेल