STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

गुरुवार

गुरुवार

1 min
27.5K


गु रुर ब्रम्हा गुरुर विष्णू

रू जले मनी गुरुर देवो महेश्वरा

वा चा गुरुची वचना समान

र मवी जीवनी जगदीश्वरास

सू तोवाच्य गुरू कानी पडता

प्र सन्न होई अंतरंग

भा ग्यात असता गुरू देव महान

त गमग जीवाची निघून जाय

सुं दरच ध्यान सुंदरच मन

द मन द्वेषाचे करी क्षणात

र म्य ते जीवन घालून पदरात

आ शीर्वादाचा हात सदा पाठीवर ठेवत

हे च भाग्य गुरू लेखणी

देऊन ओट्यात घाली.....!!!


Rate this content
Log in