गुरुवार सुप्रभात...!
गुरुवार सुप्रभात...!
1 min
7.4K
सु टे गारव्याचे वारे
प्र भात समयी समयी
भा ळी भाग्य घेऊन येयी
त ण रानातले बायी....!
गु रू माऊली उभी रानात
रु सवा फुगवा काढण्यास
वा ट लावली नशिबाने
र डे बळी राजा अंधारात.....!
छा न उगवले पीक
न को काळजी म्हणे भगवन्त
आ ता सौभाग्य रे भाग्यात
हे च सांगे पांडुरंग कानात....!!!
सुप्रभात बळीराजा सुखी हो...!!