गुरुवार सायंकाळ!
गुरुवार सायंकाळ!
1 min
29.4K
सांज झाली गुरुवारची घर गाठा....!!!
सांगितलं घरच्यांनी आज
जरा लवजर ये घरी
झालं म्हंटल आज काही खर नाही
लिक झाली वाटत बातमी स्वातंत्र्याची...!!
गुरू भेटला मला काल
रुसवे भूगवे काढायचं तंत्र शिकलो
वाटत होतं ते जरा वापरावं
रजा काढून जरा मजा करावी....!!
चिटपाखरू सुद्धा वाचत नाही
घरात रजा मग कशी वाचणार
गार झालो सुगावा रजेचा लागल्यामुळे
ठार मेल्याहून मेल्यासारखे झाले...!!
म्हंटल हाय कमांड समोर
काही चालणार नाही आपलं
सरळसोट शरणागती पत्करली
आणि वेळेत घर गाठलं....!!!!
शुभ सायंकाळ...!
