STORYMIRROR

Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

गुरुचे महत्व

गुरुचे महत्व

1 min
315

गुरु शिष्यांसी आधारु

नित्यचि कल्पतरु

विद्या कलांचे शिक्षण

नसे गर्वाचा वारु


गुरु शिष्यासी पारखे

बुद्धीनुरुप देई विद्या

महाकष्टाने शिष्य

करी आत्मसात सा-या


गुरु नित्य वंदनीय

शिष्यांना आदरणीय

गुरुदक्षिणा एकलव्याची

सर्वांना संस्मरणीय


Rate this content
Log in