गुलाबी बुधवार सांज...!
गुलाबी बुधवार सांज...!
1 min
13.8K
गु लाबी अभा फाकली नभी
ला ल रंगाची फिक्कट छटा
बि न बुलाए मेहमान हा
बु दकन अनाहूत पणे अवतरला
ध रसोड वृत्ती आपली
वा टल होत पिवळी सांज सजेल
र चनात्मक रंगांच्या क्रमवारीत
सां ज मस्त खुलेल पण
ज रा अंदाजच चुकला
आणि पहिल्याच दिवशी
गुलाबी रंगाने
सारा आसमंत
पाहता पाहता व्यापला.....!!