गुढी मांगल्याची
गुढी मांगल्याची
1 min
123
गुढी मांगल्याची
ऊभारू सर्वांनी
चैतन्य सौभाग्य
आणू प्रत्येकानी
शोभते रांगोळी
प्रत्येकाच्या दारी!!
गुढी अशी उभा
आनंदीत नारी!!
तोरण बांधले
हार सजवला
मांगल्य घेऊनी
सण असा आला
नैवद्याला असे
गोड धोड सारे!!
स्वागत वर्षाचे
दिसती नजारे
सुरुवात अशी
चैत्र पाडव्याला!!
शुभेच्छा देऊनी
मोद प्रत्येकाला!!
