गृहपाठ
गृहपाठ
1 min
354
गृहपाठ
वाटे गोडी
जमवली
जर जोडी
करी नित्य
गृहपाठ
पाढे होई
तोंडपाठ
हस्ताक्षर
सुधारणा
भाषेचा तो
आहे कणा
गृहपाठ
नवनवा
कार्यरत
मेंदू हवा
गृहपाठ
देई ज्ञान
ठेवा ह्याचे
सारे भान
विकसित
गुणवत्ता
बनविता
चित्रं,तक्ता
यश मिळे
हमखास
जो करी
हा अभ्यास
खंड नको
सक्ती नको
शिक्षा नको
दंड नको
