गृहलक्ष्मी
गृहलक्ष्मी
1 min
368
स्त्री आली सून म्हणून,,,
होती ती पराई,,,
झाली ती आपली,,,
बघता बघता ती झाली,,
गृहलक्ष्मी,,,
आली होती सून होऊनी
लेक झाली,,,
होती ती अनोळखी,,,
झाली ती ओळखीचीं
सासू सासऱ्याची
लेक झाली,,,,
देर नंदची वहिनी झाली,,,
नवऱ्याची साथी झाली,,,
गृहलक्ष्मी होऊनी,,,
पूर्ण घराला सांभाळली,,,
सर्वांचं सुख दुःख,,,
तिनं स्वतः चं,, मानलं,,,
प्रत्येक,,, ठिकाणी,,ती,,,
हजर राहिली,,,
ग्रहलक्ष्मी,,, काय असते
ते तिनं दाखवून दिलं,,,
घराला,,, मंदिर,, बनवलं,,
तिनं,,,
घराला घरपण,,,
दिलं,,, तिनं,,,
