STORYMIRROR

Arun V Deshpande

Others

3  

Arun V Deshpande

Others

गोड गोड बोला

गोड गोड बोला

1 min
955


तीळगुळ घ्या हो घ्या चला

नेहमीच गोड गोड बोला ...||


गोड साखर दाणे चिमुकले

स्नेह जिव्हाळ्याचे शब्द हे

देऊ आज जो भेटेल त्याला

म्हणू त्याला गोड गोड बोला ।।


कटुता सारी जाऊ विसरुनी

कठोर बोल उगीच का बोला

तीळ गुळ घ्या हो घ्या चला

नेहमीच गोड गोड बोला ...||


साहित्याला गुण द्या
लॉग इन