गंध तू आणलास
गंध तू आणलास
1 min
378
विरलेल्या आयुष्यात माझ्या
गंध तू आणलास
हरवले होते मी माझ्या आयुष्यात
तुझ्या येण्याने जगण्याचा खरा अर्थ मज कळला
वाटतं नव्हतं इतकं प्रेम
अपल्यावरी कोणी करेल
तुझ्या येण्याने आयुष्यात माझ्या
प्रेम काय असतं हे मला कळले
मला आता नवी जगण्याची
उम्मेद मला मिळाली
खरं आयुष्य काय असतं हे तू मला
माझ्या आयुष्यात दाखऊन दिलास
उपकार मानले मी देवाचे
की तुझ्यासारखा सोबती
मला माझ्या आयुष्यात मिळाला
कृत्य कृत्य झाले मी धन्य धन्य झाले मी
