STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

गजानन महाराज...!

गजानन महाराज...!

1 min
814


गजानन महाराज प्रकट दिन...!


ग ण गण गणात बोते

जा ता येता, उठता बसता

न चुकता सदैव म्हणा रे

न काराची जळमटे काढा रे


म ना मनातील द्वेष दूर

हा कलून लावा रे

रा जरोस पणे सत्य बोला रे

ज रा आत डोकावून आता


प्र काश अंतराचा पहा रे

क टकट जीवनाची दूर करुनी

दि न दुबळ्यांना जवळ करा रे

न चुकता गण गण गणात बोला रे....!


प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!


Rate this content
Log in