घुसमटीचं लाॅग आऊट
घुसमटीचं लाॅग आऊट
फाटलेल्या कागदाची या कहाणी एक निराळी अपडेट जरी स्टेट्स विचारांची शाई काळी कोरा हा कॅनव्हास दुरूनचं छान वाटतोय अपलोड करण्या भावना शब्दांचा तुटवडा भासतोय गालावरची खळी तीच्या मनाला खुपचं भावते डिलीट करण्या गर्भातुन अबाॅर्रशन आॅप्शन लागते एक मुलगा एक मुलगी प्रत्येकाचं ठरलेलं इक्वेशन माञ हाईड झालेल्या नात्यांच नाही सेटींग मधे सोल्युशन बेबी डाॅल सोने की संग चिअर गल्स् हव्यात कितेक झाल्यात भ्रूणहत्या रि-साइकलबीन मध्ये पाहाव्यात ग्लोबल विचारांच्या संग्रहाने डायरीची पानं पानं भरली मुलगी फक्त आयुष्यात इडीट पुरतीचं उरली जगण्याचं गणित सारं ओन्ली गडबडं कल्ला शाऊट आता तरी शोधाव लागतं या घुसमटीचं लाॅग आऊट फाटलेल्या कागदाची या कहाणी एक निराळी अपडेट जरी स्टेट्स विचारांची शाई काळी कोरा हा कॅनव्हास दुरूनचं छान वाटतोय अपलोड करण्या भावना शब्दांचा तुटवडा भासतोय गालावरची खळी तीच्या मनाला खुपचं भावते डिलीट करण्या गर्भातुन अबाॅर्रशन आॅप्शन लागते एक मुलगा एक मुलगी प्रत्येकाचं ठरलेलं इक्वेशन माञ हाईड झालेल्या नात्यांच नाही सेटींग मधे सोल्युशन बेबी डाॅल सोने की संग चिअर गल्स् हव्यात कितेक झाल्यात भ्रूणहत्या रि-साइकलबीन मध्ये पाहाव्यात ग्लोबल विचारांच्या संग्रहाने डायरीची पानं पानं भरली मुलगी फक्त आयुष्यात इडीट पुरतीचं उरली जगण्याचं गणित सारं ओन्ली गडबडं कल्ला शाऊट आता तरी शोधाव लागतं या घुसमटीचं लाॅग आऊट
