घड्याळ
घड्याळ
घड्याळ कालभ्रमन*
घड़्याळीच्या कांट्या प्रमाणे
कालभ्रमन वेगात धावत आहे
आणि आपल्याआयुष्याचा
एक एक दिवस कमी होत आहे...
दिवस जसा लहान मोठा होतो
तसेच जीवन ही कलेकलेने वाढून
त्यात सप्तरंग भरत असतोय अन्
ही जीवनकला शिकवते जगने......
आयुष्यात कधी दु:ख, कधी सु:ख
नैसर्गिक आपत्तीने तो पोळतो
तेंव्हाच कालभ्रमन महत्व तो
माणुस खऱ्या अर्थाने ओळखतो......
जीवनकला जगण्याची पद्धत ही
प्रत्येकालाच सु:खी करत नसतेय
मेहनत केल्याशिवाय जीवनात
आंनद कायम स्वरूपी टिकवावे लागतेय.....
मनुष्य जन्माला येतोय तेंव्हा
रिकाम्या हातानेच तो येत असतो
आपुल्या मनात आनंद असला की
आपले जीवन तो जगून जातों.....
पुर्वजन्म कोणी पाहिला हाच
जन्म श्रेष्ठ समजून प्रेमाने जगावे
समाजात आपली ओळख रहावी
या कालक्रमना प्रमाने जगत रहावे.....