Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vinayak Patil

Others

3  

Vinayak Patil

Others

गैर मुरद्दफ

गैर मुरद्दफ

1 min
7.1K


हाैस नाही भोगलेे ते दुःख ही मढवायची

रोज का त्या वेदनांची सेज मी सजवायची

सोड कांगावे मनीचे मानले जे तू स्वतः

वेळ आली आज आहे चाळशी बनवायची  

आळ घेणे सोड आता दोष प्राक्तनात हा

प्रेरणा दे या मनाला जीवना लढवायची

का कधी माझे असे जगलोच नाही स्वैर मी?

यापुढे संधी न सोडावी कुणा जगायची

काय आहे अर्थ जर जोखीम नाही जीवना

वाट माझी शोधुनी मज वाट ती रूळवायची


Rate this content
Log in