STORYMIRROR

Sanjay Jadhav

Others

3  

Sanjay Jadhav

Others

गारवा

गारवा

1 min
165

गारवा पाऊस पडून झाला 

गारवा हवेमध्ये वाटे ..झकास 

मज गारवा, हवा हवा गारवा ...


गवत उगवले सर्वत्र सारे 

माझ्या मनाला पडले हो कोडे 

फिरुनी येतो माळरान सारे 

वाटे मज आल्हाद गारवा हवा 

हवा गारवा ....


आनंदी झाले मन माझे आज 

धरतीने हिरवा लेवुनि साज 

पसरे चोहीकडे गारवा हवा 

हवा गारवा ...


बेधुंद झाले मन माझे आज 

पानाफुलांचा लेवुनी साज 

नटली वनदेवी आज हवा 

हवा गारवा ....


Rate this content
Log in