एकटी
एकटी
1 min
200
मी एकटीच कधीतरी असते
गर्दीत नेहमीच हरवलेली नसते ...
खूप ओळखीचे आता झाले
मीच मला बाई हरवून बसले....
नातीगोती सारी मनातून जपते
सवंगड्यांसह मजाही लुटते.....
सर्वां हवीहवीशीच वाटते
माझ्या कुटुंबात सदा रमते....
नाविन्याचे वारे अंतरी साठवते
गतकालात कधीतरी हरवते...
शाळेतील मुलांमधे रममाण होते
नातवंडाचेही खूप लाड पुरवते...
