एकांतातले क्षण त्रास देतात
एकांतातले क्षण त्रास देतात
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
2.7K
भेटीचे क्षण एकदा
हातातून निसटले की,
एकांतात ते क्षण
मनाला त्रास देतात