एकांत
एकांत
1 min
820
वाटतंय सगळं सुख मज मिळालं
पण माझ्या मनावर एकांतच दडपण का?
असं वाटा आज मी खूप आनंदी
पण ह्या हस्यमागे विरान अंधार का?
असं वाटतं उद्याचा दिवस हा सुखाचा
पण माझ्या जीवनात अंधार का?
सगळं सोबत असूनही
जीवनात हा एकटेपणा का?
अजून ह्याचं उत्तर नाही मिळालं
