STORYMIRROR

Raakesh More

Others Children

3  

Raakesh More

Others Children

एक होतं जंगल

एक होतं जंगल

1 min
82

एक होतं घनदाट जंगल 

नव्हती कधीच प्राण्यांची दंगल || 0 ||


सुखसमाधान सर्वत्र होतं 

नव्हती कधीच मारामारी 

जंगल साऱ्या प्राण्यांचं 

खरंच होतं जबरदस्त भारी 

होतं दाही दिशांत मंगल 

नव्हती कधीच प्राण्यांची दंगल || 1 ||


कुणाचा कुणाला त्रास नव्हता 

कुणात कुणाची दखल नसे 

सर्व प्राणी या वनात 

सुख समृद्धीने वसे 

सर्वत्र होती सुखाची चंगळ 

नव्हती कधीच प्राण्यांची दंगल || 2 ||


Rate this content
Log in