Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Sheetal Sankhe

Others

4  

Sheetal Sankhe

Others

एक गावरान दिवस

एक गावरान दिवस

1 min
20.7K


नदी किनारी गाव हे वसले

डोंगर कपारीतून छानच हसले


लवलवत्या पाती नयनांच्या ओलावले

विरंगुळा आदिवासींचा तारपा नृत्य पाहिले


लहान-थोर निरागसपणे मुक्त बागडत फुलले

रानमेवा चाखत-चाखत साहित्यातही रमले


त्यांची कला वाखाणण्याजोगी

वारली ,तारपा जगप्रसिध्द झाले

दुर्लक्षित आदिवासी मात्र

आजही पाड्यांवरच पाहीले...


भेट घेता तयांची मन ओंथबूनी आले

माणूस म्हणून माणूसकीला जिव्हाळ्यानेच भेटले ...


देवाण-घेवाण ,संवाद विचारांचे केले

शिकवून, समजून, जाणून...

एक गावरान दिवस त्यांच्या सानिध्यात जगले...!!!


Rate this content
Log in