दुःखाचा बगीचा -चारोळी
दुःखाचा बगीचा -चारोळी
1 min
15.4K
दु:खाचाही एक बगीचा होता
कोमेजलेल्या फुलांनी नटलेला
मरगळ चोहीकडे असून सुद्धा
सुगंध त्यातून सुटलेला...
