दुःख माझे पळून गेले
दुःख माझे पळून गेले
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
2.9K
दुःख झाले डोळ्यास
तेव्हा अश्रू वाहून गेले
हास्य तुझे बघुनी
माझे दुःखही पळून गेले