Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर ..!

द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर ..!

1 min
224


द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर

यांच्या चरणी

काव्यसुमनांची अदरांजली...!


द्रोणाचार्य क्रिकेट जगताचे

र माकांत आचरेकर कालवश झाले

प हाता पहाता डोळे साऱ्यांचे

दुः खावेगाने प्रेमे पाणावले


र मले खेपट्टीवर जन्मभर

मा न देऊनी क्रिकेटला

कां चनाचे घडविले दागिने

त नातनातून हेरून एक एक हिऱ्यास

आ ज पाहतो तारे नभिचे आपण


च र्चित खेळाडू तेंडुलकर सम अनेक

रे तीतून वेचुन मौलिक खेळाडू

क र्तव्य बजावले द्रोणाचार्याचे

र वी सम तेजाळून सोडले ज्याने क्रिकेट जगतास

त्या गुरुवर्य द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर

यांचे चरणी ही वाहतो

काव्यसुमनांची आदरांजली ...!


Rate this content
Log in