दिपावलीचा एक दिवा
दिपावलीचा एक दिवा
एक दिवा सर्व जगाचा पोशिंदा बळीराजा शेतकरी व कामगार यांचा
एक दिवा स्वराज्याची संरचना करणारे शहाजी राजे यांचा
एक दिवा जिजाऊ माॅॅॅसाहेबांंच्या स़ंस्कार आणि निर्धाराचा
एक दिवा हिंदवी स्वराज्य संस्थांपक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेजस्वितेेेचा
एक दिवा स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांचा
एक दिवा जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचा
एक दिवा जगाला शांंतीचा संदेेश देणारे व मानवतेेेची शिकवण देणाारे तथागत गौतम बुद्धांंचा
एक दिवा आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराजांंचा
एक दिवा सर्वासाठी ज्ञानाची दारे उघडणाऱ्या महात्मा जोतिबा फुले यांंचा
एक दिवा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांंचा
एक दिवा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांंचा
एक दिवा साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांचा
एक दिवा अठरा पगड जातीतील शौर्य आणि बलिदानाचा
एक दिवा कोरोनाबाधित होऊन मृृत्यूमुखी पडलेले यांचा व कोरोना योद्धा यांचा
एक दिवा समतेचा, सहिष्णुतेेेचाा.!!!!!.
