ध्यास तुझाच होतो
ध्यास तुझाच होतो

1 min

11.6K
मन हे जरी माझे असले तरी
त्यात ध्यास तुझाच होतो
नजर ही जरी माझी असली तरी
त्यात भास हा तुझाच होतो