STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

धूर (सहाक्षरी)

धूर (सहाक्षरी)

1 min
11.9K

कारखान्याचा तो 

निघे किती धूर ?

काळाकुट्ट कसा 

भासतो असूर ?


श्वास घेण्या त्रास 

जडलेल्या व्याधी

दवाखाना जाणे

थांबणार कधी ?


प्रगतीसाठी ते 

औद्योगिकीकरण 

की रचतो आहे

आपले सरण ?


प्रदूषणातून

पडावे बाहेर

पृथ्वी सजीवांचे 

रहावे माहेर


Rate this content
Log in