STORYMIRROR

Prashant Shinde

Others

2  

Prashant Shinde

Others

धर्म...!

धर्म...!

1 min
3.4K


अरे दादा

अजून ही वेळ गेली नाही

आता तरी आमच्या राज्यात ये


तुला सारं राज्य देतो

राज्याभिषेक करतो

आणि राजा बनवतो

आम्ही तुझेच भाऊ आहोत


मी अधर्मान कधी वागत नाही

माझा धर्म मी कधी सोडत नाही

मी दान देतो,दान कधी घेत नाही

तुम्ही वेळ घालवू नका

जे हवं ते लढून मिळावा

तुम्ही तुमचा धर्म पाळा


अन्नाशी बेईमानी

मी केली नाही ,

करणार नाही

जा येथून


जे काही व्हायचं ते युद्धात होईल

जे मिळवायचं ते

स्वकर्तुत्वाने मिळावा

माझा तुम्हाला आशीर्वाद आहे


एवढं बोलून दादा

भुर्रर्रकन उडून गेले

अजून ही आपडले नाहीत

सापडतील की नाही माहीत नाही....!

दादा भेटतील का..?

संघर्ष टळेल का...?


Rate this content
Log in