डोळ्यातले अश्रू माझे होते
डोळ्यातले अश्रू माझे होते
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
3.0K
मन माझे होते
पण मनातले विचार तुझे होते
हास्य तुझे होते
पण डोळ्यातले अश्रू माझे होते