STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

चटपटीत मटार...!

चटपटीत मटार...!

1 min
653


चटपटीत चटपटा मटार....!


च टकन उठावे जावे बाजारी

ट रफलासहित मटार आणण्याला

प टकन पिशवी घ्यावी जोडीला

टि कणाऱ्या चांगल्या बंदाची घेण्याला

त डक गाठावी सकाळची मंडई


च क्कर एकच मारून निवडावी

ट रफलाची लुसलुशीत हिरवी मटार

प टकन पैसे देऊन निघावे माघारी

टा कून टांग गाडीवरी


म ग थोड्या तुपात परतावी तिला

टा कून टरफले केराच्या टोपलीत

र सरशीत गरम मटार घ्यावी


मीठ तिखट गोडामसाला टाकून

गरमागरम चवीने खाण्यास मोजून

कोणी म्हणती याला चटपटा मटार

कोणी म्हणती खमंग मटार

मी तर म्हणतो याला


खमंग तोब्रा मटार

खमंग तोब्रा मटार

खरेच आहे जब्रा आचार

नित्य खावा हा जब्रा साचार.....!

नित्य सुप्रभात....!



Rate this content
Log in