corona ए corona...
corona ए corona...
1 min
261
का तू आला आमच्या जीवना,
तुझ्यामुळे झाली अनेक जीवांची दैना,
डॉक्टर दमले , पोलिसही थकले,
कुणाचे तुझ्यापुढे काही चालेना,
असा कसा तू निर्दयी,
सर्वांच्या ह्रदयाचे ठाव घेई.
आता तरी शांत हो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना,
सर्वांनी यापासून सावध रहा
हीच सर्वांठायी मनोकामना...!
