Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

SURYAKANT MAJALKAR

Others

4  

SURYAKANT MAJALKAR

Others

चंगू..चिमण..

चंगू..चिमण..

1 min
14.5K


चंगू चंगू सांग मला..

तुला यायला वेळ का झाला ?


काय सांगु चिमण तुला

वेणी बांधण्यात वेळ गेला !


कितीवेळा सांगितल तुला

बॉयकट करुन घे चागंला |


चंगू चंगू सांग मला..

तुला यायला वेळ का झाला ?


काय सांगु सोन्या तुला

साडी घालण्यात वेळ गेला !


हजारदा सांगितल तुला

टी-शर्ट जीन्स ड्रेस भला |


चंगू चंगे कमाल केलीस

या वेळेला बसने आलीस

बघ किती उशीर झाला

सुर्य पार सागरतळी गेला !


करु कसे ह्रदय रिते

कधी येशील बाहुमध्ये

कधी येशील लाडामध्ये !


म्हणशील आता जाते बाई

वाट पहाते घरी आई

दादाही आला असेल

चंगु वेळ का झाला असेल ?


चिमण्या, सोन्या सारे जाणतोस

म्हणुन तु मला आवडतोस

उद्या नक्की लवकर येईन

नक्की नक्की लवकर येईन

चिडु नकोस बंर राजा

चल खाऊ हॉट पिझ्झा


Rate this content
Log in