STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

छडी

छडी

1 min
400

सर, तुमची छडी

अजूनही मला आठवते

बसत होती हातावर

नयनी पाण्याचे थेंब तरळते।

तुमच्या छडीने मला

खूप काही शिकवले।

मातीच्या गोळ्याला आकार देऊन

सुंदर घडा बनवले।


Rate this content
Log in