चारोळी
चारोळी
1 min
41
मृगजळाचा हा खेळ साजरा
रिमझिम बरसणारा पाऊस अन्
फक्कड चहा सोबत मनास आनंदी करे
आठवणींचा सोहळा
दूर कुठे डोंगरात मयूर ठेक्यात करे नाच
सरींचा वर्षाव लाजरा
ओल्या मातीचा सुवास सर्वत्र
ऋतू हा आगळा वेगळा
